ARG vs FRA FIFA World Cup 2022 Final: पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत फिफा विश्वचषक जिंकला, पहा रोमांचक सामन्याची Video Highlights

अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अतिशय रोमांचक सामना झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव करून अर्जेंटिना तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला.

FIFA World Cup 2022 Final (Photo Credit - Twitter)

World Cup 2022 Final: कतारमध्ये झालेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा संघ गतविजेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव करून विश्वविजेता बनला आहे. अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अतिशय रोमांचक सामना झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव करून अर्जेंटिना तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला. यात अनेक टर्निंग पॉईंट्स आले, पण अर्जेंटिनाने फ्रान्सवर मिळवलेल्या विजयामुळे मेस्सीला यशस्वी निरोप दिला. कर्णधार मेस्सीने 2 गोल केले पण एमबाप्पेची हॅट्ट्रिक त्याला अंतिम ट्रॉफीपर्यंत पोहोचवू शकली नाही.

पहा हायलाइट व्हिडीओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now