न्यूझीलंडचा धाकड फलदांज रॉस टेलर आज खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना

टीम इंडियाविरुद्ध भरघोस धावा करणारा न्यूझीलंडचा फलदांज राॅस टेलरने काही दिवसापुर्वी क्रिकेटला अलविदा करण्याचे ठरवले आहे. कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतलेला हा खेळाडू आता सर्व फॉरमॅटला अलविदा करणार आहे. हा खेळाडू आपला शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध आज खेळाणार आहे.

रॉस टेलर (Photo Credit: Twitter/ICC)

टीम इंडियाविरुद्ध भरघोस धावा करणारा न्यूझीलंडचा फलदांज राॅस टेलरने काही दिवसापुर्वी क्रिकेटला अलविदा करण्याचे ठरवले आहे. कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतलेला हा खेळाडू आता सर्व फॉरमॅटला अलविदा करणार आहे. हा खेळाडू आपला शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध आज खेळाणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement