Mumbai ya Trinidad! दुसरा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर रोहित शर्माने शेअर केली मजेशीर पोस्ट, पाहा ट्विट

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पावसमुळे व्यत्यय आला

Team INdia

रोहित शर्मा आणि कंपनीने टीम इंडियाच्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मोहिमेला वेस्ट इंडिजवर मालिका जिंकून सुरुवात केली आहे. हलाची दुसरी आणि अंतिम कसोटी  पावसामुळे रद्द झाली. पाचव्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. पण भारतीय संघाने WTC क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आणि मालिका 1-0 ने जिंकली. यादरम्यान कॅप्टन रोहित शर्माने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केले आहे. रोहितने पोस्टला कॅप्शन दिले, “मुंबई किंवा त्रिनिदाद”.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement