LSG vs RCB: रोमहर्षक लढतीत लखनौने शेवटच्या चेंडूवर बेंगळुरूचा 1 गडी राखून केला पराभव

धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 9 विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 1 गडी राखून विजय मिळवला. लखनौचा हा स्पर्धेतील तिसरा विजय आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 2 गडी गमावून 212 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 9 विकेट्स राखून लक्ष्य गाठले. आरसीबीसाठी विराट कोहली, फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतकी खेळी खेळली. त्याचवेळी सिराज आणि पारनेलने 3-3 विकेट घेतल्या. हेही वाचा Shikhar Dhwan VIDEO: IPL दरम्यान शिखर धवनचा व्हिडिओ लीक, पहा नेमकं काय म्हणाला ?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)