Grand Welcome For Kuldeep Yadav In Kanpur: कुलदीप यादव याचं कानपूरमध्ये जंगी स्वागत, कपिल देव यांना मारली मिठी (Watch video)

त्यात कुलदीव यादव यांनी त्यांचे प्रशिक्षक कपिल देव पांडे यांची मिठी मारून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे

Kuldeep yadav PC TW

Grand Welcome For Kuldeep Yadav In Kanpur:  भारताचा स्टार क्रिकेटपटू स्पीनर कुलदीप यादव यांचे कानपूरमध्ये जंगी स्वागत केले आहे. त्यात कुलदीव यादव यांनी त्यांचे प्रशिक्षक कपिल देव पांडे यांची मिठी मारून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फुलांचा वर्षाव केला. सोबत क्रिकेटप्रेमी नाचत आहे. अनेक क्रिकेट प्रेमींनी त्यांच्यासोबत सेल्फी देखील घेतली. (हेही वाचा-  शिवम दुबे याचं गावी जंगी स्वागत, सत्कार आणि प्रेमासह फुलांचा वर्षाव

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)