IPL 2022, RR vs CSK: कॉन्वेला बाद करत Ashwin चा सीएसकेला दुसरा धक्का, Moeen Ali अजूनही क्रीजवर
IPL 2022, RR vs CSK Match 68: आठव्या षटकात आलेल्या रविचंद्रन अश्विनने तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉन्वेला बाद करून चेन्नई सुपर किंग्सला दुसरा धक्का दिला. कॉन्वे 14 चेंडूत 16 धावा करून अश्विनच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. कॉन्वेनंतर मोईन अलीला साथ देण्यात जगदीशन मैदानात उतरला आहे. मोईन 28 चेंडूंत 68 धावा करून रॉयल्सच्या गोलंदाजांवर भारी पडत आहे.
IPL 2022, RR vs CSK Match 68: आठव्या षटकात आलेल्या रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉन्वेला (Devon Conway) बाद करून चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) दुसरा धक्का दिला. कॉन्वे 14 चेंडूत 16 धावा करून अश्विनच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)