IPL 2022, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सचे शानदार कमबॅक, चेन्नईचे दोन फलंदाज झटपट पॅव्हिलियनमध्ये परत

IPL 2022, RR vs CSK Match 68: 9व्या षटकात आलेल्या ओबेद मॅककॉयने जगदीशनला आपला बळी बनवून चेन्नई सुपर किंग्सला तिसरा धक्का दिला. एक जगदीशन एक धाव करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. आता मोईन अलीला पाठिंबा देण्यासाठी अंबाती रायडू मैदानात उतरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी झटपट दोन विकेट घेत शानदार कमबॅक केले आहे.

IPL (Pic Credit- IPL twitter)

IPL 2022, RR vs CSK Match 68: 9व्या षटकात आलेल्या ओबेद मॅककॉयने (Obed McCoy) जगदीशनला आपला बळी बनवून चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) तिसरा धक्का दिला. एक जगदीशन एक धाव करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. आता मोईन अलीला पाठिंबा देण्यासाठी अंबाती रायडू मैदानात उतरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now