IPL 2022, RCB vs PBKS: पंजाबचे दोन फलंदाज तंबूत परत, अर्धशतक करून Jonny Bairstow क्रीजवर

IPL 2022, RCB vs PBKS Match 60: IPL 2022, RCB vs PBKS Match 60: वानिंदू हसरंगाने आपल्या पहिल्याच षटकात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोला दुसरे यश मिळवून दिले. भानुका राजपक्षे 3 चेंडूत 1 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दरम्यान पंजाब किंग्सचा स्टार सलामीवीर जॉनी बेअरस्टो 21 चेंडूत अर्धशतक करून अजूनही क्रीजवर तग ठोकून आहे.

वानिंदू हसरंगा (Photo Credit: PTI)

IPL 2022, RCB vs PBKS Match 60: वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) आपल्या पहिल्याच षटकात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोला दुसरे यश मिळवून दिले. भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) 3 चेंडूत 1 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दरम्यान पंजाब किंग्सचा (Punjab Kings) स्टार सलामीवीर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) 21 चेंडूत अर्धशतक करून अजूनही क्रीजवर तग ठोकून आहे. पंजाब संघाला मोठी धावसंख्या गाठायची असल्यास बेअरस्टोची भूमिका महत्वपूर्ण ठरेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now