IPL 2022, MI vs RR Match 44: मुंबई इंडियन्सला दुसरे यश, खराब शॉट खेळून संजू सॅमसन स्वस्तात आऊट

कुमार कार्तिकेयच्या फिरकी गोलंदाजीवर सॅमसनने खराब शॉट खेळला आणि टिम डेविड करवी झेलबाद होऊन स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला. सॅमसन 7 चेंडूत 16 धावा करून बाद झाला.

IPL (Pic Credit- IPL twitter)

IPL 2022, MI vs RR Match 44: युवा फिरकीपटू कुमार कार्तिकेयने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठे यश मिळवून देत राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनला  (Sanju Samson) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. कुमार कार्तिकेयच्या (Kumar Kartikey) फिरकी गोलंदाजीवर सॅमसनने खराब शॉट खेळला आणि टिम डेविड करवी झेलबाद होऊन स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला. सॅमसन 7 चेंडूत 16 धावा करून बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)