IPL 2022, KKR vs PBKS Match 8: उमेश यादव याचा भेदक मारा; हरप्रीत ब्रार, राहुल चाहर एकाच षटकांत आऊट
ब्रारने 18 चेंडूत 14 धावा केल्या, तर त्यानंतर फलंदाजीला उतरलेला राहुल चाहर खाते न उघडता माघारी परतला. अशाप्रकारे उमेश यादवने आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत.
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: केकेआरचा (KKR) वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याने आपल्या एकाच हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) आणि राहुल चाहर (Rahul Chahar) यांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. हरप्रीत उमेश यादवच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. ब्रारने 18 चेंडूत 14 धावा केल्या, तर त्यानंतर फलंदाजीला उतरलेला राहुल चाहर खाते न उघडता माघारी परतला. अशाप्रकारे उमेश यादवने आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या चेंडूवर उमेशने राहुल चाहरला झेलबाद केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)