IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकात्याला पहिला झटका, अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाता नाईट रायडर्सची पहिली विकेट पडली आहे. संघाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे 11 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. आयपीएलमध्ये शुक्रवारी पंजाब किंग्जने कोलकाताविरुद्ध 137 धावांपर्यंत मजल मारली.
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) पहिली विकेट पडली आहे. संघाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 11 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. आयपीएलमध्ये शुक्रवारी पंजाब किंग्जने (Punjab Kings) कोलकाताविरुद्ध 137 धावांपर्यंत मजल मारली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement