IPL 2022, KKR vs GT Match 35: केकेआरचा निम्मा संघ 79 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला
The latest Tweet by IPL states, 'Match 35. WICKET! 12.1: Rinku Singh 35 ct WriddhimIPL 2022, KKR vs GT Match 35: यश दयालने रिंकू सिंगला वैयक्तिक 35 धावांवर बाद करून केकेआरला पाचवा धक्का दिला. आता आंद्रे रसेल मैदानात उतरला आहे. KKR विजयापासून 78 धावा दूर आहे.
IPL 2022, KKR vs GT Match 35: यश दयालने (Yash Dayal) रिंकू सिंगला वैयक्तिक 35 धावांवर बाद करून केकेआरला (KKR) पाचवा धक्का दिला. आता आंद्रे रसेल (Andre Russell) मैदानात उतरला आहे. KKR विजयापासून 78 धावा दूर आहे. यानंतर दयालने 13व्या षटकात आंद्रे रसेलला आपल्या जाळ्यात अडकवून बाद केले, मात्र त्याचा पाय लाइनीच्या पुढे गेल्यावर अंपायरने नो बॉल दिला. ही चूक गुजरातला किती महागात पडेल?
Tags
Gujarat Titans
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KKR vs GT
KKR vs GT 2022
KKR vs GT 2022 Live
KKR vs GT Live
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
कोलकाता नाईट रायडर्स
गुजरात टायटन्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement