IPL 2022, GT vs DC Match 10: दिल्लीला तिसरा धक्का, पृथ्वी शॉ नंतर मनदीप सिंहही ठरला लॉकी फेर्ग्युसनचा बळी
IPL 2022, GT vs DC Match 10: दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ 7 चेंडूत 10 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने 7 चेंडूत चौकार मारला. लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले. फर्ग्युसनने आपल्या पहिल्याच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले आहेत. आधी त्याने शॉला बाद केले आणि नंतर मनदीप सिंहला झेलबाद करून गुजरातला मोठा दिलासा मिळवून दिला.
IPL 2022, GT vs DC Match 10: दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 7 चेंडूत 10 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने 7 चेंडूत चौकार मारला. लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) झेलबाद केले. फर्ग्युसनने आपल्या पहिल्याच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले आहेत. आधी त्याने शॉला बाद केले आणि नंतर मनदीप सिंहला (Mandeep Singh) झेलबाद करून गुजरातला मोठा दिलासा मिळवून दिला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement