IPL 2022, DC vs RCB Match 27: दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का, Prithvi Shaw स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये

WICKET! 4.4: Prithvi Shaw 16 ct Anuj Rawat b Mohammed Siraj, Delhi Capitals 50/1 ...'

पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs RCB Match 27: पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 13 चेंडूत 16 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. शॉ आणि वॉर्नरमध्ये पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली. वॉर्नरने 15 चेंडूत 32 धावा केल्या आहेत. आरसीबीने (RCB) दिलेल्या 190 लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)