IPL 2022, DC vs PBKS: मयंक अग्रवालचे पंजाबच्या ताफ्यात पुनरागमन तर COVID-10 ग्रस्त दिल्लीच्या प्लेइंग XI मध्ये मोठे बदल; पहा दोन्ही संघाचे अंतिम 11
IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली असून दिल्ली कॅपिटल्स प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने कोविड पॉझिटिव्ह मिचेल मार्शच्या जागी सरफराज खानची निवड केली. दुसरीकडे, ओडियन स्मिथच्या जागी नॅथन एलिस आणि प्रभसिमरन सिंहच्या जागी मयंक अग्रवाल पंजाबच्या XI मध्ये परतला आहे.
IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली असून दिल्ली कॅपिटल्स प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने कोविड पॉझिटिव्ह मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) जागी सरफराज खानची निवड केली. दुसरीकडे, ओडियन स्मिथच्या जागी नॅथन एलिस आणि प्रभसिमरन सिंहच्या जागी मयंक अग्रवाल पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) XI मध्ये परतला आहे.
Tags
DC vs PBKS
DC vs PBKS 2022 Live
DC vs PBKS IPL 2022 live
DC vs PBKS Live
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
Live Breaking News Headlines
PBKS vs DC
PBKS vs DC Live
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
पंजाब किंग्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement