IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरात टायटन्सचा चेन्नईला पहिले फलंदाजीचे आमंत्रण; Hardik Pandya बेंचवर तर राशिद खानच्या हाती संघाची कमान
IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरात टायटन्सचा प्रभारी कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला असून चेन्नई सुपर किंग्ज प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे.
IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) प्रभारी कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला असून चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. आयपीएलचा नवा संघ गुजरात टायटन्स 5 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. तर गतविजेता चेन्नई केवळ एका विजयासह 5 सामन्यांतून 2 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs GT 2022 Live
CSK vs GT Live
GT vs CSK
GT vs CSK Live
Gujarat Titans
Hardik Pandya
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
Live Breaking News Headlines
Rashid Khan
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
गुजरात टायटन्स
चेन्नई सुपर किंग्स
राशिद खान
हार्दिक पांड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement