Asian Games 2023: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारताने पहिले सुवर्ण पदक जिंकले

भारतीय पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघाने हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.

Asian Games 2023:

Asian Games 2023: भारतीय नेमबाज आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकले आहे.भारतीय पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघाने हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा 2023 (Asian Games 2023) मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा जागतिक विक्रम मोडला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement