India Win Gold Medal in Women's Team Event at Chess Olympiad 2024: चेस ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताचा डंका; महिला संघाने जिंकले सुवर्णपदक
चेस ऑलिम्पियाड 2024 या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने देखील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. चेस ऑलम्पियाड 2024 स्पर्धेत भारताच्या महिला संघाने देखील सुवर्ण पदक जिंकले आहे.
India Win Gold Medal in Women's Team Event at Chess Olympiad 2024: चेस ऑलिम्पियाड 2024 या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने देखील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. चेस ऑलम्पियाड 2024 (Chess Olympiad 2024)स्पर्धेत भारताच्या महिला संघाने देखील सुवर्ण पदक जिंकले आहे. महिलांच्या संघात वंतिका अगरवाल, दिव्या देशमुख, हरिका द्रौनोवल्ली, वैशाली रमेशबाबू, तानिया सचदेव या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला या भारताच्या दोन्ही संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय महिला संघाचा अझरबैजानविरुद्ध शेवटचा सामना झाला. (हेही वाचा: Chess Olympiad 2024: चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने इतिहासात पहिल्यांदाच जिंकले सुवर्णपदक; डी गुकेशची चमकदार कामगिरी)
महिला संघाने जिंकले सुवर्णपदक
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
R Praggnanandhaa: ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचा विजेता; टायब्रेकरमध्ये वाचियर-लाग्रेव्हचा केला पराभव
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Taliban Chess Ban: अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी, तालिबान सरकारचा निर्णय धार्मिक कारणांमुळे
Advertisement
Advertisement
Advertisement