Virat Kohli 100th Test: विराट कोहलीचा 100व्या कसोटी सामन्यात प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विशेष कॅप देऊन केला सन्मान, पत्नी Anushka Sharma साथीला उपस्थित (See Photo)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे सुरु झाला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 100 वा सामना असून हा विक्रमी पल्ला गाठणारा तो 12 वा भारतीय खेळाडू आहे. विराटच्या 100 व्या सामन्यात भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विशेष भेट देऊन सन्मान केला. यावेळी विराटची पत्नी अनुष्का शर्मा देखील मैदानात हजर होती.

विराट कोहलीचा 100 व्या कसोटीत सन्मान (Photo Credit: Twitter)

Virat Kohli 100th Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहाली (Mohali) येथे सुरु झाला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) कारकिर्दीतील हा 100 वा सामना असून भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विशेष भेट देऊन त्याचा सन्मान केला. यावेळी विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील मैदानात हजर होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement