IND vs AUS, Women’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव, ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत दाखल
ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय आहे. याचा अर्थ त्याने आतापर्यंत खेळलेले सर्व 5 सामने जिंकले आहेत. यासोबतच भारताचा 5 सामन्यांमधला हा तिसरा पराभव आहे.
भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले आहे. सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 278 धावांचे आव्हान ठेवले, जे महिला विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय आहे. याचा अर्थ त्याने आतापर्यंत खेळलेले सर्व 5 सामने जिंकले आहेत. यासोबतच भारताचा 5 सामन्यांमधला हा तिसरा पराभव आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement