Rohit Sharma Hilarious Video: पत्रकार आणि रोहित शर्मा मधील मजेदार संवाद, व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

पत्रकारांनी रोहित सोबत संवाद साधला. पण यावेळी राहित म्हणाल कोण योग्य प्रश्न विचारतच नाही आहे, हा संवाद ऐवढा मजेशीर ठरला की तो चांगलाच व्हायरल झाला.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी (IND vs SL) शुक्रवारपासून मोहालीमध्ये (1st Test in Mohali) सुरू होत आहे. या सामन्याद्वारे भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी कर्णधारपदात पदार्पण करणार आहे. म्हणजेच रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील ही पहिलीच कसोटी असेल. दरम्यान या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी रोहित सोबत संवाद साधला. पण यावेळी राहित म्हणाल कोण योग्य प्रश्न विचारतच नाही आहे, हा संवाद ऐवढा मजेशीर ठरला की तो चांगलाच व्हायरल झाला.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement