Desi Cheer Girl Hilarious Video: गावात आयोजित क्रिकेट स्पर्धेतील चिअर्स लिडर्सचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रीया

सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये ग्रामीण भागात आयोजित क्रिकेट स्पर्धेत नाचणाऱ्या एका चिअर्स लिडर्सचा हा व्हिडिओ आहे.

Desi Cheer Girl

सध्या आयपीएल सुरु असून त्यामध्ये चिअर्स लिडर्सच्या सहभागामुळे सामन्याला एक वेगळीच रंगत भरते. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये ग्रामीण भागात आयोजित क्रिकेट स्पर्धेत नाचणाऱ्या एका चिअर्स लिडर्सचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये नाचणाऱ्या चिअर्स लिडर्सचा अनोखा अंदाज पाहून नेटकरी देखील फिदा झाले आहेत. त्यांनी या व्हिडिओवर धम्माल अशा रिअॅक्शन दिल्या आहेत.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Confused Aatma (@confused.aatma)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement