WTC 2021-23 Points Table: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर 1 विकेटने थरारक विजय, भारत-इंग्लडला पछाडत ‘या’ स्थानी घेतली झेप
जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23 दुसरे सत्र सुरु झाले आहे आणि वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी चौथ्या दिवशी विंडीजने पाकिस्तानला एका विकेटने पराभूत केले आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 हंगामातील पहिला विजय नोंदवला. या विजयासह विंडीजने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) 2021-23 दुसरे सत्र सुरु झाले आहे आणि वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी चौथ्या दिवशी विंडीजने पाकिस्तानला एका विकेटने पराभूत केले आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 हंगामातील पहिला विजय नोंदवला. या विजयासह विंडीजने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत (WTC Points Table) अव्वल स्थान गाठले आहे. (पाहा ICC जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे लेटेस्ट पॉईंट्स टेबल)
Tags
ICC World Test Championship 2021-23 Points Table
ICC WTC 2021-23
ICC WTC 2021-23 Points Table
West Indies Cricket Team
West Indies vs Pakistan
West Indies vs Pakistan 1st Test
West Indies vs Pakistan 1st Test Highlights
World Test Championship 2021-23
World Test Championship 2021-23 Points Table
आयसीसी डब्ल्यूटीसी 2021-23
आयसीसी डब्ल्यूटीसी 2021-23 पॉइंट टेबल
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
वेस्ट इंडीज क्रिकेट टीम
वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement