T20 क्रिकेटमध्ये नेदरलँडची महिला गोलंदाज Frederique Overdijk ने रचला इतिहास, सामन्यात 7 विकेट्स घेत केली धमाल

नेदरलँडचा गोलंदाज फ्रेडरिक ओव्हरडिक टी-20 सामन्यात सात विकेट घेणारी पहिली वेगवान गोलंदाज ठरली आहे. फ्रेडरिकने गुरुवारी फ्रान्स महिला संघाविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप युरोप पात्रता लढतीत चार ओव्हरमध्ये फक्त तीन धावा देऊन सात विकेट्स घेतल्या. फ्रेड्रिकच्या शानदार गोलंदाजीने फ्रेंच संघ 17.3 ओव्हरमध्ये फक्त 33 धावांवर ऑलआऊट झाला.

फ्रेडरिक ओवरडिक (Photo Credit: Twitter)

नेदरलँड (Netherlands) गोलंदाज फ्रेडरिक ओव्हरडिक (Frederique Overdijk ) टी-20 सामन्यात सात विकेट घेणारी पहिली वेगवान गोलंदाज ठरली आहे. फ्रेडरिकने गुरुवारी फ्रान्स (France) महिला संघाविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप युरोप पात्रता (Women's T20 WC Europe Qualifiers) लढतीत चार ओव्हरमध्ये फक्त तीन धावा देऊन सात विकेट्स घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement