ICC World Cup 2023 Umpires List: विश्वचषक सामना अधिकारी घोषीत; 16 पंच आणि 4 रेफ्रींचा समावेश, पाहा यादी
आयसीसी पंचांच्या एमिरेट्स एलिट पॅनेलमधील सर्व पंच भारतातील विश्वचषकादरम्यान पदभार सांभाळणार आहेत. तसेच, स्पर्धेदरम्यान उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी अधिकारी घोषित केले जातील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) साठी 20 सामना अधिकार्यांची (ICC World Cup 2023 Umpires list) जाहीर केली आहे. या यादीत 16 पंच आणि 4 रेफरींचा समावेश आहे. आयसीसी पंचांच्या एमिरेट्स एलिट पॅनेलमधील सर्व पंच भारतातील विश्वचषकादरम्यान पदभार सांभाळणार आहेत. तसेच, स्पर्धेदरम्यान उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी अधिकारी घोषित केले जातील. भारताचे नितीन मेनन आणि श्रीलंकेचे कुमार धर्मसेना हे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या वनडे विश्वचषक सामन्यात पंच म्हणून असतील. तर अँडी पायक्रॉफ्ट हे सामनाधिकारी असतील. (हे देखील वाचा: Reserve Day for IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याआधी आली जबरदस्त आनंदाची बातमी, आता होणार संपूर्ण सामना)
Tags
ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup 2023 Match Refree
ICC World Cup 2023 Umpires List
India
Khel Cup Umpire
Kumar Dharmasena
Nitin Menon
ODI World Cup
Sri Lanka
World Cup 2023 Umpires List
आयसीसी विश्वचषक २०२३ पंचांची यादी
आयसीसी विश्वचषक २०२३ मॅच रेफ्री
ओडीआय विश्वचषक
कुमार धर्मसेना
खेल कप पंच
नितीन मेनन
भारत
विश्वचषक २०२३ पंचांची यादी
श्रीलंका
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement