World Cup 2023 IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल साठी Sudarsan Pattnaik यांच्या खास सॅन्ड आर्ट द्वारा टीम इंडियाला शुभेच्छा!

भारत विरूद्ध न्यूझिलंड हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर होणार आहे. देशभरातून आज या सामन्यात टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.

Team India | Twitter

न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल साठी Sudarsan Pattnaik यांनी खास खास सॅन्ड आर्ट द्वारा टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिशा मध्ये पुरीच्या समुद्र किनारी हे वाळूशिल्प साकारण्यात आलं आहे. भारत विरूद्ध न्यूझिलंड हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर होणार आहे. देशभरातून आज या सामन्यात टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. Mumbai Police: भारत न्यूझीलंड वर्ल्डकप सामन्यापूर्वी प्रेक्षकांसाठी मुंबई पोलिसांकडून सुचना, पाहा व्हिडिओ .

पहा ट्वीट

अहिल्या घाटावर आरती

मंदिरात प्रार्थना

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement