Women's T20 World Cup 2023 Schedule: आजपासून सुरु होणार महिला टी-20 विश्वचषक, पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघ 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्धच्या या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

महिला T20 विश्वचषक 2023 आजपासून म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान देश दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघ आमनेसामने असतील. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता होणार आहे. त्याचवेळी, भारतीय संघ 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्धच्या या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement