IND vs AUS World Cup 2023: मोठी बातमी! विश्ववचषकाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या सामन्यात शुभमन गिल आजारपणामुळे बाहेर
उजव्या हाताच्या या खेळाडूला डेंग्यू झाला होता आणि भारताच्या विश्ववचषचक सलामीच्या सामन्यात तो सहभागी होण्याची शंका होती. या सामन्यासाठी तो संघासह एमए चिदंबरम स्टेडियममध्ये गेला नाही आणि चाहत्यांना आशा आहे की तो आगामी सामन्यांसाठी वेळेत बरा होईल.
शुभमन गिल (Shubman Gill) आजारपणामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) सामन्यातून बाहेर पडला आहे. उजव्या हाताच्या या खेळाडूला डेंग्यू झाला होता आणि भारताच्या विश्ववचषचक सलामीच्या सामन्यात तो सहभागी होण्याची शंका होती. या सामन्यासाठी तो संघासह एमए चिदंबरम स्टेडियममध्ये गेला नाही आणि चाहत्यांना आशा आहे की तो आगामी सामन्यांसाठी वेळेत बरा होईल. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारताचा पुढील सामना 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)