IND vs PAK, Asia Cup 2022: दीपक चहरला पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का? व्हिडिओ शेअर करून दिले संकेत
दीपक चहरनेही इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यावरुन असे वाटत आहे की त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दीपक चहरचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. तो सतत संघाशी जोडला जातो आणि सराव करत असतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी आवेश खान पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर दीपक चहरला संधी मिळू शकते. दीपक चहरनेही इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यावरुन असे वाटत आहे की त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)