WI vs PAK 2nd Test: विंडीज पहिल्या डावात 150 रनवर ढेर, विजयासाठी 329 धावांचे टार्गेट; Shaheen Afridi च्या गोलंदाजीने पाकिस्तानची सामन्यावर मजबूत पकड

पाकिस्तानने दुसऱ्या टेस्ट सामन्यात वेस्ट इंडिज संघावर आपली पकड घट्ट केली आहे. पाकिस्तानने विंडीजसमोर विजयासाठी 329 धावांचे लक्ष्य ठेवले असून चौथ्या दिवसाखेर विंडीजने दुसऱ्या डावात 1 गडी गमावून 49 धावा केल्या व त्यांना अजून 280 धावांची गरज आहे. पहिल्या डावात पाकिस्तानच्या 302 धावांच्या प्रत्युत्तरात विंडीज 150 धावाच करू शकला. त्यानंतर पाकने दुसरा डाव 176/6 धावांवर घोषित केला.

शाहीन आफ्रिदी (Photo Credit: Twitter/ICC)

WI vs PAK 2nd Test Day 4: पाकिस्तानने (Pakistan) दुसऱ्या टेस्ट सामन्यात वेस्ट इंडिज  (West Indies) संघावर आपली पकड घट्ट केली आहे. पाकिस्तानने विंडीजसमोर विजयासाठी 329 धावांचे लक्ष्य ठेवले असून चौथ्या दिवसाखेर विंडीजने दुसऱ्या डावात 1 गडी गमावून 49 धावा केल्या व त्यांना पाचव्या दिवशी अजून 280 धावांची गरज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement