WI vs ENG Women's World Cup 2022: चित्त्यासारखी झेप घेत Deandra Dottin ने कॅच पकडला, पाहून डोळ्यावर बसणार नाही विश्वास; पहा व्हिडिओ

आयसीसी महिला विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सामन्यात वेस्ट इंडिजच्या डिआंड्रा डॉटिन हिने असा कॅच घेतला, जो पाहून सगळेच हैराण झाले. इंग्लंडच्या लॉरेन विनफिल्ड-हिल हिचा डॉटिनने घेतला. 9 व्या षटकाचा पहिला चेंडू शमिलिया कॉनेल हिने टाकला आणि विनफिल्डने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कट शॉट खेळला.

डिआंड्रा डॉटिन (Photo Credit: Twitter)

आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Women's World Cup) इंग्लंडविरुद्ध (England) सामन्यात वेस्ट इंडिजच्या (West Indies) डिआंड्रा डॉटिन (Diandra Dottin) हिने असा कॅच घेतला, जो पाहून सगळेच हैराण झाले. इंग्लंडच्या लॉरेन विनफिल्ड-हिल हिचा डॉटिनने घेतलेला झेल महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अप्रतिम झेलमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. 9 व्या षटकाचा पहिला चेंडू शमिलिया कॉनेल हिने टाकला आणि विनफिल्डने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कट शॉट खेळला. चित्यासारखी उंची घेत डॉटिनने जबरदस्त कॅच घेतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement