WI vs AUS ODI 2021: वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया संघांचा कोरोना अहवाल नकारात्मक, ‘या’ दिवसापासून सुरु होणार मालिका; पाहा सिरीजचे नवीन वेळापत्रक
वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरा वनडे गुरुवारी सामना कोविड-19 प्रकरणांमुळे स्थगित केल्यावर आता मालिकेचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया संघातील सर्व सदस्य व प्रशिक्षक कर्मचारी तसेच सामनाधिकारी, कार्यक्रम कर्मचारी आणि टीव्ही प्रॉडक्शन क्रू यांची कोविड-19 चाचणी नकारात्मक आली आहे.
WI vs AUS ODI 2021: वेस्ट इंडीज (West Indies) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान दुसरा वनडे गुरुवारी सामना कोविड-19 (COVID-19) प्रकरणांमुळे स्थगित केल्यावर आता मालिकेचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया संघातील सर्व सदस्य व प्रशिक्षक कर्मचारी तसेच सामनाधिकारी, कार्यक्रम कर्मचारी आणि टीव्ही प्रॉडक्शन क्रू यांची कोविड-19 चाचणी नकारात्मक आली आहे. दुसरा एकदिवसीय सामना आता शनिवारी सुरु होईल तर सामना स्थगित होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement