West Indies कर्णधार Kieron Pollard ने निवडले क्रिकेट विश्वातील 5 सर्वोत्तम टी-20 खेळाडू, ‘या’ महान भारतीय दिग्गजचा केला समावेश
वेस्ट इंडीज कर्णधार किरोन पोलार्डने वर्ल्ड टी-20 च्या सर्वोत्तम 5 खेळाडूंची निवड केली आहे. आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या स्टार अष्टपैलूने स्फोटक फलंदाज क्रिस गेल, श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, सुनील नारायणला तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर एमएस धोनीची निवड केली आहे आणि स्वतःला पहिल्या 5 खेळाडूंमध्ये निवडले.
वेस्ट इंडीज (West Indies) कर्णधार किरोन पोलार्डने (Kieron Pollard) वर्ल्ड टी-20 च्या सर्वोत्तम 5 खेळाडूंची निवड केली आहे. आयपीएल (IPL) 2021 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून खेळणाऱ्या स्टार अष्टपैलूने स्फोटक फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle), श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, सुनील नारायणला तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर एमएस धोनीची (MS Dhoni) निवड केली आहे आणि स्वतःला पहिल्या 5 खेळाडूंमध्ये निवडले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement