Watch Video: अनोख्या स्टाईलमध्ये अंपायरने वाईड सिग्नल्स, Michael Vaughan म्हणाले- ‘या पंचाचा ICC एलिट पॅनेलमध्ये...’

एका रंजक अंपायरिंगचे उत्तम उदाहरण इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू माइकल वॉन यांनी शेअर केले आहे. हे अंपायरिंग जरा हटके आहेत. हे अंपायरिंग असे होते की चाहत्यांना कंटाळा येणार नाहीच पण त्यांना पुन्हा पुन्हा बघायला नक्कीच आवडेल. यामागील मुख्य कारण म्हणजे पंचाची निर्णय देण्याची अनोखी शैली आहे, जे यूजर्सना सध्या सोशल मीडियावर पोट धरून हसायला भाग पाडत आहे.

Watch Video: अनोख्या स्टाईलमध्ये अंपायरने वाईड सिग्नल्स, Michael Vaughan म्हणाले- ‘या पंचाचा ICC एलिट पॅनेलमध्ये...’
विचित्र अंपायरिंग (Photo Credit: Twitter)

इंग्लंडचा माजी कर्णधार माइकल वॉनने (Michael Vaughan) पंचांच्या विचित्र अंपायरिंगचा व्हिडिओ ट्विट केला असून त्याला आयसीसीच्या (ICC) एलिट पॅनेलमध्ये सामील करण्याची मागणी केली आहे. वॉनचा मुद्दाही योग्य आहे कारण आयसीसी सतत क्रिकेटची मनोरंजक करण्याबाबत बोलत असते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2021 09:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).