GT vs RR, IPL 2024 24th Match Live Streaming: सवाई मानसिंग स्टेडियमवर आज गिल-सॅमसन आमनेसामने, एका क्लिकवर येथे पाहा लाइव्ह
या मोसमात राजस्थानने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत त्यांना आज विजयी मुसंडी मारायची आहे. तर गुजरात संघाने पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकले असून तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
GT vs RR, IPL 2024 24th Match: आयपीएल 2024 च्या 24 व्या (IPL 2024) सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर 7.30 वाजता होणार आहे. या मोसमात राजस्थानने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत त्यांना आज विजयी मुसंडी मारायची आहे. तर गुजरात संघाने पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकले असून तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement