IPL Auction 2023 Live Update: विव्रत शर्माला सनरायझर्स हैदराबादने 2.60 कोटी रुपयांना घेतले संघात
कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.
IPL 2023 Mini Auction: भारताचा अनकॅप्ड युवा खेळाडू विव्रत शर्माला सनरायझर्स हैदराबादने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत फक्त 20 लाख रुपये होती. जम्मू आणि काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू, त्याने मागील हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या नेटमध्ये छाप पाडली. तसेच गेल्या दोन हंगामांपासून सीएसके सोबत असलेल्या शेख रशीदला पुन्हा एकदा फ्रँचायझीमध्ये स्थान देण्यात आले आणि त्याला 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी करण्यात आले.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
IPL 2023 Auction
IPL 2023 Mini Auction
IPL Auction
IPL Auction 2023
IPL Mini Auction
IPL Mini Auction 2023
Jiocinema livestreaming
Vivrat Sharma
आयपीएल
आयपीएल 2023
आयपीएल 2023 मिनी लिलाव
आयपीएल 2023 लिलाव
आयपीएल मिनी लिलाव
आयपीएल मिनी लिलाव 2023
आयपीएल लिलाव
आयपीएल लिलाव 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
जिओ सिनेमा लाइव्ह
विव्रत शर्मा
स्ट्रीमिंग
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement