IND vs SA: विराट कोहलीचा अनुष्का शर्मासोबतचा व्हिडीओ कॉल झाला व्हायरल, कोहलीने चाहत्यांना दाखवली झलक (Watch Video)

विराट कोहली बसमध्ये पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) फोनवर व्हिडीओ कॉलवर होता आणि यावेळी चाहते कोहली-कोहली ओरडत होते.

Photo Credit - Twitter

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर भारताने (IND vs SA) तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम बसमध्ये दिसत आहे. त्याचवेळी, व्हिडिओनुसार, स्टेडियममधून बाहेर पडत असताना, विराट कोहली बसमध्ये पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) फोनवर व्हिडीओ कॉलवर होता आणि यावेळी चाहते कोहली-कोहली ओरडत होते. दरम्यान, कोहलीने बसमधून चाहत्यांसमोर आपल्या फोनची स्क्रीन दाखवली, ज्यामध्ये अनुष्का शर्मा दिसत आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला पाहून चाहते खूप खूश झाले.

पाहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now