Virat Kohli चा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाढणार पाकिस्तानचे टेन्शन, 28 तारखेला होणार सामना

दुबईत होणाऱ्या आशिया चषकासाठी विराट कोहलीचीही संघात निवड झाली आहे.

Virat Kohli (Photo Credit - Twitter)

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडिया आशिया कप खेळणार आहे. दुबईत होणाऱ्या आशिया चषकासाठी विराट कोहलीचीही संघात निवड झाली आहे. दरम्यान, विराटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून पाकिस्तानसह सर्व विरोधी संघांना घाम फुटला असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement