IND vs BNG: विराट कोहली की दिनेश कार्तिक, चुकी कोणाची? व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ठरवा
या सामन्यात टीम इंडियाने 5 धावांनी विजय मिळवला. सामन्याचा निर्णय डकवर्थ लुईस नियमानुसार झाला. मात्र, भारतीय फलंदाजीदरम्यान असे काही घडले की दिनेश कार्तिक आनंदी दिसत नव्हता.
T20 विश्वचषकात (T20 WC 2022) आज भारत आणि बांगलादेश (IND vs BNG) यांच्यात अतिशय रोमांचक सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने 5 धावांनी विजय मिळवला. सामन्याचा निर्णय डकवर्थ लुईस नियमानुसार झाला. मात्र, भारतीय फलंदाजीदरम्यान असे काही घडले की दिनेश कार्तिक आनंदी दिसत नव्हता. भारतीय फलंदाजीदरम्यान विराटने 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जोरदार कव्हर ड्राइव्ह केला. मात्र, त्यावेळी क्षेत्ररक्षक मिडऑफला उभा होता. कोहलीचा फटका क्षेत्ररक्षकाने अडवला आणि त्याने चेंडू नॉन स्ट्राईकच्या दिशेने फेकला. त्यावेळी धावा काढण्यासाठी पुढे आलेला दिनेश धावबाद झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement