Virat Kohli Leaves for London: श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी विराट कोहली कोलंबोहून लंडनला रवाना, पाहा व्हिडिओ

कोहली काही काळापासून पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसोबत लंडनमध्ये राहत आहे. आता विराट 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेत दिसण्याची अपेक्षा आहे.

Photo Credit - X

Virat Kohli Leaves for London: भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय फलंदाज विराट कोहली कोलंबोहून लंडनला रवाना झाला आहे. कोहली काही काळापासून पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसोबत लंडनमध्ये राहत आहे. आता विराट 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेत दिसण्याची अपेक्षा आहे. कोहली लंडनला रवाना होत असताना त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli's 5 worst Years of ODI Career: विराट कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात वाईट 5 वर्षे, ज्यामध्ये त्याची बॅट चाललीच नाही)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now