Virat Kohli IPL 2022: विराट कोहली याची बॅट सलग दुसऱ्यांदा शांत, सलग सामन्यात ‘गोल्डन डक’ने झाला स्तब्ध; पाहा व्हिडिओ
Virat Kohli Out on Duck: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर आपल्या पावली परतला. कोहली फलंदाजीला आल आणि पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. विराट कोहलीला गोल्डन डकचा बळी पडण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. सलग दुसऱ्या सामन्यात खाते न उघडता बाद झाल्यावर स्वतः विराट कोहली देखील स्तब्ध झाला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर आपल्या पावली परतला. कोहली फलंदाजीला आल आणि पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. विराट गोल्डन डकचा बळी पडण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. मार्को जॅन्सेन (Marco Jansen) आधी आरसीबीचा (RCB) कर्णधार फाफ डु प्लेसिसला बाद केले, त्यानंतर लगेचच पुढच्याच चेंडूवर कोहलीला माघारी धाडलं. सलग दुसऱ्या सामन्यात खाते न उघडता बाद झाल्यावर स्वतः विराट कोहली देखील स्तब्ध झाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची या मोसमातील ही सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)