Virat Kohli New Record: विराट कोहलीने झळकावले 77 वे शतक, केल्या वेगवान 13 हजार धावा; सचिन तेंडुलकरला टाकले मागे (Watch Video)
आशिया कपच्या (Asia Cup 2023) सुपर-4 सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी करत शतक झळकावले आणि यासोबतच त्याने वनडे क्रिकेटमधील 13 हजार धावाही पूर्ण केल्या.
टीम इंडियाचा बादशाह विराट कोहलीने (Virat Kohli) इतिहास रचला आहे. सोमवारी आशिया कपच्या (Asia Cup 2023) सुपर-4 सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी करत शतक झळकावले आणि यासोबतच त्याने वनडे क्रिकेटमधील 13 हजार धावाही पूर्ण केल्या. विराट कोहलीने या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 77 वे शतकही ठोकले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)