Virat Kohli's Super Plan To Siraj: विराट कोहलीच्या मास्टर प्लॅनमुळे मोहम्मद सिराजला मिळाली विकेट, पुढच्याच चेंडूवर मार्को जॅन्सन झाला बाद, पाहा व्हिडिओ

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाहिल्या डावात 55 धावावर बाद झाला. भारतीय गोलंदांजीसमोर दक्षिण आफ्रिकेने पुर्णपणे गुडघे टेकले. भारताकडून मोहम्मद सिराजने 6 विकेट घेतल्या. दरम्यान, मार्को जॅन्सन बाद करण्यासाठी विराट कोहलीने विशेष योजना आखली.

IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाहिल्या डावात 55 धावावर बाद झाला. भारतीय गोलंदांजीसमोर दक्षिण आफ्रिकेने पुर्णपणे गुडघे टेकले. भारताकडून मोहम्मद सिराजने 6 विकेट घेतल्या. दरम्यान, मार्को जॅन्सन बाद करण्यासाठी विराट कोहलीने विशेष योजना आखली आणि मोहम्मद सिराजला गुरुमंत्र देत योग्य त्या टप्प्यावर चेंडू टाकायला सांगितला आणि पुढच्या चेंडूवर सिराजला विकेट मिळाली ज्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli On Ram Siya Ram Song: केशव महाराज फलंदाजीला येताच वाजले 'राम सिया राम' गाणे, विराट कोहलीने केले असे हवभाव व्हिडिओ झाला व्हायरल)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement