Virat Kohli Fun Video: मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या 'या' कृतीने जिंकले प्रेक्षकांचे मन
त्याच्या या कृतीने प्रेक्षकही भारावून गेले.
काल झालेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर बँगलोरवर (Royal Challenger Bangalore) जबरदस्त विजय प्राप्त केला. पंरतू या सामन्यात स्टार क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) आपली कृतीने प्रेक्षकांची मन जिंकली. सीमेवर क्षेत्ररक्षण करताना उपस्थित असेलेल्या प्रेक्षकांचे विराट कोहलीने अभिवादन केले तसेच त्यांने प्रेक्षकांकडे पाहून स्मितहास्यह केले. त्याच्या या कृतीने प्रेक्षकही भारावून गेले.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)