Virat Kohli आणि Anushka Sharma ने Dubai मध्ये साजरे केले नवीन वर्ष, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनेही सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो शेअर केले आहेत जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत.
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी दुबईत (Dubai) नवीन वर्ष साजरे केले. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनेही सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो शेअर केले आहेत जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत. अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनुष्का खूपच ग्लॅमरस दिसत आहे. अनुष्का ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement