Viral Video: 5 वर्षाच्या मुलाचा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, मुंबई इंडियन्सने शेअर केला व्हिडिओ
हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. '5 वर्षाच्या श्रीयानचा अप्रतीम 𝗰𝗼𝘃𝗲𝗿 𝗱𝗿𝗶𝘃𝗲' असं कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे.
भारतात क्रिकेट हा खेळ सर्वच खेळतात, यामुळे या खेळाशी प्रत्येकांचे एक वेगळेच नाते आहे. यामुळे क्रिकेटचे व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर खूप व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय ज्यात 5 वर्षाचा क्रिकेटपटू वजनदार क्रिकेट किट घालून कव्हर ड्राइव्ह मारताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. '5 वर्षाच्या श्रीयानचा अप्रतीम 𝗰𝗼𝘃𝗲𝗿 𝗱𝗿𝗶𝘃𝗲' असं कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement