Royal Challengers Bangalore विरूद्ध Chennai Super King च्या सामन्यानंतर Virat Kohli ने शेअर केली इमोशनल पोस्ट
Royal Challengers Bangalore विरूद्ध Chennai Super King च्या सामन्यानंतर Virat Kohli ने सोशल मीडीयात शेअर केलेली पोस्ट क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरली आहे.
Royal Challengers Bangalore विरूद्ध Chennai Super King च्या सामन्यानंतर Virat Kohli ने सोशल मीडीयात शेअर केलेली पोस्ट क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरली आहे. विराट आणि धोनी आयपीएल मध्ये दोन वेगवेगळ्या संघातून एकमेकांविरूद्ध उभे आहेत. पण पोस्ट मध्ये त्याने दोन्ही टीम्सच्या रंगाचे हार्ट इमोजी समोर भारताचा झेंडा शेअर केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement