Cricket On Railway Platform Video: रेल्वे स्टेशनवर क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा विडिओ व्हायरल (Watch Video)

ढाकातील मोहनगंज रेल्वे स्टेशनवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा क्रिकेट खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Cricket On Railway Platform

ढाकातील मोहनगंज  रेल्वे स्टेशनवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा क्रिकेट खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ईएसपीनक्रिकइन्फोने हा व्हिडीयो शेअर केला आहे. सोबत रेल्वे स्टेशनवर ट्रेन ची वाट पाहण्यापेक्षा क्रिकेक खेळणे एक चांगला पर्याय असल्याचे कॅप्शन लिहले आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement