वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत (Australia Beat India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया उरलेल्या 280 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण टीम 63.3 ओव्हरमध्ये 234 रन्सवर गारद झाली. दरम्यान, रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्या नेतृत्वाखालील पहिल्या विजेतेपदाचा सामना गमावला आहे. 2013 मध्ये रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले होते. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Record: कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रचला इतिहास, सचिन तेंडुलकरला या बाबतीत टाकले मागे)

  • Rohit won the IPL final in 2013.
  • Rohit won the CLT20 final in 2013.
  • Rohit won the IPL final in 2015.
  • Rohit won the IPL final in 2017.
  • Rohit won the Asia Cup final in 2018.
  • Rohit won the Nidahas final in 2018.
  • Rohit won the IPL final in 2019.
  • Rohit won the IPL final in 2020.
  • Rohit lost the WTC final in 2023.

(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)