IND vs BAN 1st ODI 2022 Live Update: भारताला दोन मोठे धक्के, रोहितपाठोपाठ विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला

शाकिब अल हसनने रोहित आणि कोहलीला एकाच षटकात बाद करून भारतीय संघाला अडचणीत आणले आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs BAN: एकाच षटकात दोन विकेट गमावल्याने भारत अडचणीत आला आहे. शाकिब अल हसनने रोहित (Rohit Sharma) आणि कोहलीला (Virat Kohli) एकाच षटकात बाद करून भारतीय संघाला अडचणीत आणले आहे.  भारतीय संघ अडचणीत दिसत आहे. सध्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुल क्रीजवर आहेत. 12 षटकांनंतर भारताची धावसंख्या 3 बाद धावाच्या पुढे आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif